आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्येचा Live व्हिडिओ व्हायरल, मृत्यूपूर्वी असा झटपटत होता तरूण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भरतपूर (राजस्थान)- येथील सुजान गंगा नदीत सोमवारी दुपारी प्रवाशांच्या डोळ्यासमोर एका तरूणाने नदीत उडी मारली. त्यानंतर तो नदील पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला, परंतु त्याला कोणीच वाचवू शकले नाही. त्याने लोकांच्या समोरच आपला जिव दिला. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी नदीतून त्याचा मृतदेह काढला, आद्याप या तरूणाची ओळख पटलेली नाही.


असे आहे संपूर्ण प्रकरण...
- दुपारी जवळपास अडीच वाजेदरम्यानची ही घटना आहे. एक तरूण थेट पळत आला आणि त्याने नदीत उडी घेतली. तेथून जात असलेल्या प्रवाशांनी त्याला असे करताना पाहून थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते त्याला अडवू शकले नाही.
- नंतर त्याने नदीत पडल्यानंतर जिव वाचवण्यासाठी हातपाय मारण्यास सुरूवात केली, परंतु, काही वेळानंतर तो पाण्यात बुडाला. या दरम्यान लोकांची मोठी गर्दी जमली होती.़

 

मृत तरूणाचे वय 25 वर्ष...
- चौबुर्जा चौकी इंचार्ज पुष्पेंद्र सिंह यांनी सांगितले की, गोताखोरांच्या मदतीने दोन तास प्रयत्न केल्यानंतर मृतदेह नदीतून काढण्यात आला.
- मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे, परंतु आद्यात त्याची ओळख पटलेली नाही. 
- मृताचे वय 25 वर्षाच्या आसपास आहे आणि त्याने पाठरे शर्ट घातलेले होते, तसेच त्याचा रंग सावळा होता. 
- दुसरीकडे तरूण नदीत पडलेला असताना तेथील अज्ञात इसमाने याचा व्हिडिओ बनवला, यात तरूण नदीत पडल्यानंतर जिव वाचवण्यासाठी हातपाय मारताना दिसत आहे. लाइव्ह आत्महत्येचा हा व्हिडिओ सोशल माध्यमात व्हायर झाला आहे.


पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज् आणि व्हिडिओ....

बातम्या आणखी आहेत...