आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेगात आलेल्या कारणे दोन तरूणांना चिरडले, सीसीटीव्हीमध्ये कैद झाली घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कन्नौज- नवीन शिकाऊ चालक किती खतनाक असू शकतो, याची कल्पणा तुम्हाला हा व्हिडिओ पाहून येईल. येथे एका प्रेट्रोल पंपवर ड्रायव्हरच्या निश्काळजीपणामुळे अचानक एका कारवरील ताबा सुटला आणि दोन बाइकस्वार तरूणांना चिरडून नोजल मशीनाला जाऊन धडक दिली. ही संपूर्ण घटना तिथे लावलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. 


अचानक कारणे पकडली स्पीड...
कन्नोज जिल्ह्यातील सरायमीरा मार्गावरील सतीश फिलिंग स्टेशननावाचा पेट्रोल पंप आहे येथे एक उभी कार अचानक सुरू झाली. येथे अनेक काही बाईकस्वार तरूण पेट्रोल भरण्यासाठी उभे होते.


बाइकस्वाराला चिरडले....
कार आचनक सुरू झाली आणि वेगाने बाइकस्वारांच्या दिशेने आली, काही कळायच्या आत कारने दोन बाइकस्वार तरूणांना चिरडले आणि शेजारी असलेल्या पोलवर जाऊन धडकली. दरम्यान तिथे उपस्थीत लोकांनी लगेच कारखाली दबलेल्या तरूणांना बाहेर काढले. या दुर्घटनेत विशेष बाब म्हणजे कारखाली दबलेला युवक सुखरूप आहे. 


काही दिवसांपूर्वीच कार चालवायला शिकला होता....
मिळालेल्या माहितीनुसरा ज्या गाडीमुळे ही घटना घडली, त्या गाडीचा चालक नुकताच गाडी चावलण्यास शिकला होता. 

 

पुढील स्लाइडवर पाहा या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आणि फोटोज्....

बातम्या आणखी आहेत...