आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video: या 3 ठिकाणी जगजाहीर झाला मोदी अन् अडवाणींमधील दुरावा...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेशल डेस्क - त्रिपुरात मुख्यमंत्र्यांच्या शपथग्रहण समारोहादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने खूप चर्चा होत आहे. सोशल मीडियावरही वेगवेगळ्या रिअॅक्शन्स येत आहेत, तथापि ही काही पहिलीच वेळ नाही जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपले मेंटर अडवाणी यांच्याकडे असे सर्वांसमोर दुर्लक्ष केले असेल, आम्ही तुम्हाला अशा तीन घटना या व्हिडिओतून दाखवत आहोत..

 

शेवटच्या स्लाइडवर पाहा व्हिडिओ... 

बातम्या आणखी आहेत...