आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: जातीच्‍या आधारावर आरक्षण टिकणार नाही, विद्रोह होईल- श्री.श्री. रविशंकर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- जातीच्‍या आधारावर आरक्षण टिकणार नाही. सवर्ण जातीतील गरीब मुलं याविरोधात विद्रोह करतील, असे वक्‍तव्‍य श्री.श्री. रविशंकर यांनी केले आहे. दैनिक भास्‍कर, दिल्‍लीचे संपादे आनंद पांडेय यांनी त्‍यांची नुकतीच मुलाखत घेतली यावेळी ते बोलत होते. रविशंकर म्‍हणाले, मोदी सरकारकडून खुप अपेक्षा होत्‍या. सर्वांना नोकरी मिळेल, अशा लोकांच्‍या अपेक्षा होत्‍या. मात्र प्रत्‍यक्षात असे होणे कठिण आहे. राजकारण, राममंदिर, आरक्षण अशा विस्‍तृत मुद्द्यावर यावेळी रविशंकर यांनी आपले मत मांडले. 


 

 

बातम्या आणखी आहेत...