आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेसबुकवर व्हायरल होतोय जोडप्याचा व्हिडिओ, आनंदासाठी महलाची गरज नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आनंदी जिवन जगण्यासाठी एखाद्या स्वप्नवत महलाची गरज नसते, फक्त तुम्हाला आनंदी राहण्याची कला अवगत करता आली पाहिजे. ही कला अवगत असल्यास तुम्ही एखाद्या झोपडीत देखील खुश राहू शकता हाच संदेश देणारा एक व्हिडिओ फेसबुकवर व्हायरल होत आहे. वरिल स्लाइडवर क्लिक करून पाहा हा व्हायरल व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...