आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video : छेड काढणाऱ्याला महिलेने शिकवली अद्दल, रस्त्यावरच दिला चोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुरादाबाद (UP)- बराच वेळ पाठलाग करत अश्लिल कमेंट्स करणाऱ्या एका ई-रिक्षा चालवणाऱ्याला महिलेने चांगलीच अद्दल घडवली. तिने रस्त्यावरच या रिक्षावाल्याला चांगला चोप दिला. पण त्यावेळी त्याठिकाणी इतर अनेक लोक उपस्थित होते. त्यांच्यापैकी कोणीही महिलेची मदत करण्यासाठी साधे पुढेही आले नाही. एक व्यक्ती या सर्व प्रकाराचा व्हिडिओ शूट करत होता. हाच व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. 

 

 

बातम्या आणखी आहेत...