आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Yogi Adityanath Refuses To Wear Karakul Cap Offered To Him At Sant Kabir Samadhi

VIDEO: योगी मोदींच्‍या वाटेवर? संत कबीर यांच्‍या समाधीस्‍थळी टोपी घालण्‍यास दिला नकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संतकबीर नगर- ऊत्‍तरप्रदेशचे मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ यांनी संत कबीर यांच्‍या समाधीस्‍थळी टोपी घालण्‍यास नकार दिला आहे. ते मगहर येथे बुधवारी पंतप्रधान मोदींच्‍या रॅलीच्‍या तयारीचा आढावा घेण्‍यासाठी आले होते. यादरम्‍यान त्‍यांनी संत कबीर यांच्‍या समाधीस्‍थळालाही भेट दिली. तेव्‍हा एका सेवकाने त्‍यांना टोपी घालण्‍याचा प्रयत्‍न केला. मात्र आदित्‍यनाथ यांनी टोपी घालण्‍यास नकार दिला. 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...