आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्यूशनला जात होती तरूणी, गल्लीत प्रियकराने छातीवर चाकूने केले 11 वार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोटा- लग्न मोडल्याने संतापलेल्या प्रेमीने शुक्रावारी ट्यूशनला जात असलेल्या तरूणीवर चाकूने 11 वार करून हत्या केल्याची घटना घडली कोटा येथे घडली आहे. शाहीनूर असे मृत मुलीचे नाव असून हत्या कराणारा आरोपी साबिरसोबत काही महिण्यांपूर्वी तिचा साकरपूडा झाला होता. साबिरची वागणून ठिक नसल्याचे कळताच शाहीनूरच्या नातेवाईकांनी ठरलेले लग्न मोडले होते. यामुळे साबिर नाराज झाला होता. त्याने हत्येचा कट रचला आणि आपल्या बाईकवरून आला. तरूणी ट्यूशनसाठी निघाली तेव्हा तो मागून आला आणि तिच्यावर चाकुने वार केले. मुलीने आरडाओरड केल्यानंतर लोक जमले तेव्हा आरोपी आपली बाईक तेथेच सोडून पळून गेला.


मामा म्हणाले, आम्ही साबिरला समजावले होते शाहीनूरला त्रास देऊ नको...
- मामा इमरानने सांगितले की, साबिर शहीनूरला सतत त्रास देत होता. मोबाईलवर फोन करत होता.
- लग्न मोडले असून शाहीनूरपासून दूर रहा अशी समज देखील नातेवाइकांनी साबिरला दिली होती. बदनामीपासून वाचण्यासाठी नातेवाइकांनी याची माहिती पोलिसांना देखील दिली होती.
- इमनाराने सांगितले की स्वप्नातही विचार नव्हता केला की साबिर असे काही करेल. 


पुढील स्लाइडवर पाहा संबंधित फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...