आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियकरानेच बनवला प्रेयसीचा अश्लील फोटो, घराच्या अंगणात जाऊन केले असे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कांकेर- गर्लफ्रेंडने बोलने बंद केल्यामुळे नाराज इंजीनियर प्रियकराने तिचा फोटो एडिट करून अश्लील बनलवा आणि तिच्या घराच्या अंगनात टाकून दिला. तरूणीच्या वडिलांनी तात्काळ याची तक्रार पोलिसात केली. यानंतर पोलिसांनी इंजीनियर तरूणाला अटक केली आहे. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला न्यायलयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. 


पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा नेमके असे काय घडले...

बातम्या आणखी आहेत...