आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेयसीसोबत वाद झाल्यानंतर विद्यार्थ्याने उचलले असे पाऊल, बहिणीला सांगितले असे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंडीगड- सेक्टर-20 मध्ये 21 वर्षाचा तरूण गुलशनने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. प्रकरणी पोलिसांनी तपास करण्यास सुरूवात केली आहे. गुलशनकडून पोलिसांना कुठलीही सुसाइड नोट मिळालेली नाही. परंतु, तरीही पोलिस याला आत्महत्याच मानत आहेत. तसेच, आत्महत्येपूर्वी गुलशनने आपली बहिन कोमलला सांगितले होते, की तो एका मुलीमुळे त्रस्त आहे.

 

आद्याप घरच्यांनी कुठलीही तक्रार दाखल केलेली नाही. त्यांनी सांगितले की, या प्रकरणाची लिखीत तक्रार पोलिसात दाखल करू. गुलशन आपल्या आई-वडिलांचा एकूलता एक मुलगा होता. त्याला चार बहिणी आहेत. दोन मोठ्या बहीनींचे लग्न झालेले आहे, तर एक बंगळूरूमध्ये जॉब करते. तर एक बहिण चंडीगड येथे राहून हरियाणा हायकोर्टात वकिलीची प्रॅक्टीस करते. 

घटना बुधवारी सकाळची आहे, तेव्हा घरच्यांना दिसले की, गुलशनने आपल्या खोलीत गळफास घेतला आहे. त्यांनी खोलीत घुसून त्याला बाहेर काढले आणि पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर रुग्नालयात नेले तेव्हा डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.


बहिणी भावाशी बोलण्यासाठी आली होती घरी...
छोटी बहिन कोमलनुसार, तिचा भावाची सेक्टर-20मध्ये राहणाऱ्या एका मुलीसोबत मैत्री होती. गुलशनला मित्रांकडून कळाले की, त्या मुलीची दुसऱ्या एक तरूणासोबत देखील मैत्री होती. यामुळे तो परेशान राहत होता. यानंतरही मुलगी पुन्हा तिच्या भावासोबत बोलण्यासाठी धडपड करत होती. परंतु, गुलशनला हे मान्य नव्हते. या दरम्यान ती एकदी घरी देखील आली होती.


भावेने बोलणे सुरू केले आणि मुलीने बंद केले....
यानंतरगेल्या एक आढवड्यापासून गुलशनने तिला माफ केले, तेव्हा त्या तरूणीने त्याच्यासोबत बोलणे टाळले. यामुले गुलशन त्रस्थ झाला होता. बहीनीणे सांगितल्याप्रमाणे, रात्री गुलशन जेवण केल्यानंतर आपल्या खोलीत गेला होता. सकाळी उठला नाही म्हणून त्याला पाहण्यासाठी गेले तेव्हा तो गळफासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.


पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्....

बातम्या आणखी आहेत...