आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन तरूणीने दिला बाळाला जन्म, नंतर समोर आले असे आजोबांचे सत्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कवर्धा- एका 15 वर्षाच्या अल्पवयीन तरूणीने हॉस्पिटलमध्ये एका बाळाला जन्म दिला. तेव्हा कुठे प्रशासन आणि डॉक्टरांच्या दुर्लक्षासोबतच तिच्या आजोबाने केलेले दुष्कर्म देखीलल समोर आळे. मुलीने सांगितले की, या मुलाचा बाप तिचा आजोबा आहे. जूनमध्ये पीडितेने पोलिसांत आजोबांच्या दुष्कर्माविषयी तक्रार दिली दाखल केली होती.


असे आहे संपूर्ण प्रकरण...
- घटना कबीरधाम जिल्ह्यातील पोडी परिसरातील आहे. येथे शनिवारी एका अल्पवयीन मुलीने एका मुलाला जन्म दिला. 
- यानंतर तिने या मुलाचा बाप आजोबा असल्याचे सांगत, त्याने केलेल्या दुष्कर्म समोर आणले. पोलिसांनुसर पीडितेने 3 जून 2017 रोजी 12 वाजात पोलिस ठाण्यात आजोबाच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.
- पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आणि मुलीचे मेडीकल केले आणि आरोपीला ताब्यात घेतले आहे.
- जिल्हा न्यायालयाने आरोपीला 9 ऑक्टोबरला आपल्या आदेशातून दोषमुक्त केले. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात उच्च न्यायालयात अपील केले आहे.
- पीडितेने सांगितले की, दोन महिन्यांची गर्भवती असताना ती पोलिसांकडे गेली होती.
- पोलिसांनी मेडीकल केले होते आणि तपास देखील झाला. परंतु, सर्व सरकारी खानापूर्ती करत राहीले.
- पीडितेच्या डिलीवरीनंतर आता सरकारी यंत्रणेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे.

 

पुढील स्लाइडवर वाचा पीडितेने सांगितले आजोबांचे दुष्कर्म...

बातम्या आणखी आहेत...