आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रन-वे ला टच करून पुन्हा टेक ऑफ झाले विमान, अर्धा तास श्वास रोखून होते प्रवाशी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायपूर- राजधानी रायपूर येथील एअरपोर्टवर रविवारी संध्याकाळी सुरू असलेला जोरदार पाऊन आणि आंधाररामुळे एक मोठी दुर्घनटा होता होता टळली. इंडिगो एअरलाइंसचे कोलकाता-रायपूर-इंदूर फ्लाईट इंदूरहून रायपूरमध्ये पोहोचले आणि लॅंडिंग करताना रनवेला टच करणार तेवढ्यात पायलटने पुन्हा विमान टेक ऑफ केले. यामुळे विमानातील प्रवाशांची चांगलीच धांदल उडाली होती.


पुढील स्लाइडवर वाचा, अशी टळली दुर्घटना...

बातम्या आणखी आहेत...