आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माणुसकी अधोरेखित करणारे हे 14 PHOTOS, जे पाहून तुम्‍ही व्‍हाल थक्‍क

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दोन वर्षांचा मुलगा आपल्याट आईला घास भरवताना. - Divya Marathi
दोन वर्षांचा मुलगा आपल्याट आईला घास भरवताना.

इतर प्राण्‍यांहून मनुष्‍य वेगळा आहे तो त्‍याच्‍या बुद्धीमुळे; पण माणसातील माणुसकीमुळेही तो इतर प्राण्‍यांहून वेगळा आहे. दुष्‍टातील दुष्‍ट व्‍यक्‍तीतही चांगुलपणा दडलेला असतो. योग्‍य वेळ येताच आपसुकच तो दिसतो. असेच काही 14 निवडक फोटोज आम्‍ही तुमच्‍यासाठी घेऊन आलोय. यातील माणुसकी पाहून निश्चितच तुम्‍ही थक्क व्‍हाल...

 

पुढील स्‍लाइड्सवर पाहा, इतर फोटोज...