आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एअर होस्टेस बनण्याची होती इच्छा, ही अॅक्ट्रेस अशी आली फिल्म इंडस्ट्रीमध्ये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पटना- भोजपूरी फिल्म अभिनेत्री नेहा श्री फिल्मच्या प्रमोशनसाठी पटनामध्ये आहे. नेहा ची फिल्म 'शादी कर के फंस गया यार' शुक्रवारी बिहारमध्ये रिलीज होत आहे. फिल्ममध्ये येण्याआधी नेहाची एअर होस्टेस बनण्याची इच्छा होती. शिक्षणादरम्यान तिला एका राजस्थानी अलबममध्ये काम करण्याची संधी मिळाली, यानंतर तिच्या फिल्मी करियरची सुरूवात झाली.


फिल्ममध्ये निभावतेय शिक्षिकाची भूमिका...
- dainikbhaskar.com शी बोलताना नेहाने सांगितले की, या फिल्ममध्ये मी शिक्षिकेची भूमिका साकारत आहे. मी मुलांना शिकवते आणि नवऱ्यावर रागवते. माझे लग्न एका बेरोजगार तरूणाशी होते.
- बेरोजगार पतीमुळे मी नेहमी त्रस्त राहते. एवढे की त्याचा सर्व खऱ्च देखील मलाच करावा लागतो. या फिल्मची शुटिंग गुजरात आणि मुंबईमध्ये झाली आहे. फिल्ममध्ये अभिनेता ओझा आहे. निर्माता नीलेश पांडे आणि दिगदर्शक अजय कुमार आहे.
 


पुढील स्लाइडवर पाहा आणखी फोटोज्...