आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिहारमध्ये मोदी चौक असे नामकरण केल्याने वृद्धाची तलवारीने हत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दरभंगा- बिहारमध्ये कमलेश यादव भाजप कार्यकर्त्यांने “मोदी चौक’ असा बोर्डही लावला. काही लोकांनी चिडून तलवारीने गुरुवारी रात्री  हल्ला चढवला. या हल्ल्यात कमलेश यांचे वडील रामचंद्र यादव (६१) यांची तलवारीने हत्या करण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...