आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तांत्रिकांना लोखंडी गजाला उलटे लटकवून घेतात परिक्षा, जो पास होईल तोच खरा तांत्रिक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उदेपूर (गुररात) - गुजरातमध्ये छोटा उदेपूरच्या रंगपूर पाठमध्ये होळीच्या दिवशी तांत्रिकांची परिक्षा होते. वर्षातून एख दिवस गावात गोलिया फेरचे आयोजन करण्यात येते. एक लाकडाचा स्टेज बनवण्यात येतो. येथे तांत्रिकांना पाच वेळा उटले तर पाच वेळा सरळ लटकवण्यात येते. 


- तांक्षिकांना लटकवण्यापूर्वी  त्याच्या कमरेला लोखंडी हुंक लावण्यात येते.
- जनतेने घेतलेल्या या परिक्षेत पास होणाऱ्यालाच खरा तांत्रिक माणण्यात येते.
- हा खेळ पाहण्यासाठी या अनेक ठिकाणांहून या ठिकाणी लोक जमा होतात.

 

पुढील स्लाइडवर पाहा आणखी फोटोज्....

बातम्या आणखी आहेत...