आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीसोबत सुवर्ण मंदिरात पोहोचले नाना पाटेकर, लंगरमध्ये धुतले भांडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमृतसर- बॉलीवुड अभिनेते नाना पाटेकर रविवारी पत्नी नीलाकांति पाटेकरससह सुवर्णमंदीरात पोहोचले. खूप दिवसांपासून दर्शनासाठी येण्याची इच्छा होती. येथे पोहोचून आत्म्याला जी संतुष्टी मिळाली आहे ती शब्दात सांगणे कठीण आहे, अशी प्रतिक्रीया यावेळी नाना पाटेकर यांनी दिली.


लंगरमध्ये धुतले भांडे...
नाना पाटेकर यांनी दर्शनानंतर लंगर हॉलमध्ये जाऊन भांडे धुण्याची सेवा देखील केली. या दरम्यान बीएसएफ चे एडीजी के एन चौबे आणि आयजी मुकुल गोयल देखील त्यांच्यासोबत होते. माहिती अधिकारी अमृतपाल सिंह यांनी त्यांना सन्मानित केले.

 

पुढील स्लाइडवर पाहा आणखी फोटोज्...

 

बातम्या आणखी आहेत...