आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इमरान हाशमीसोबत दिसेल ही अभिनेत्री, पतिवर केला होता अश्लील व्हिडिओचा आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोरखपूर (उत्तरप्रदेश)- येथे बँक रोडवर रविवारी बॉलीवुड अभिनेत्री अलीशा खान पोहचली. तिने येथे एका सलूनचे उद्घाटन केले असे सांगण्यात येत आहे. ती म्हणाली, मी तमिळ फिल्म करत आहे आणि लवकरच इमरान हाशमीसोबत माझी एक फिल्म प्रदर्शीत होणार आहे. आईना असे त्या फिल्मचे नाव आहे. दिगदर्शक विक्रम भट्ट यांनी ही फिल्म बनवली आहे. यात इमारान हाशमीसोबत ती प्रमुख भुमीकेत झळकणार आहे.

 

पतिवर केले असे आरोप...
- अलीशा गाजियाबदची स्थापना करणाऱ्या नवाब गाजीउद्दीनची वंशज आहे. तिने यापूर्वी बॉलीवुड मधील 'माय हस्बँड्स वाइफ' आणि 'डर्टी डांसर' या फिल्मसमध्ये काम केले आहे. आता अभिनेता इमरान हाशमीसोबत तिची आईना ही फिल्म प्रदर्शीत होणार आहे. मात्र, प्रदर्शनाची तारिख आद्याप ठरलेली नाही.
- अभिनेत्री अलीशीने 17 जून 2016 ला हरिद्वार येथील लव कपूरशी लग्न केले होते. काही दिवसानंतर तिने आपले धर्म परिवर्तन देखील केले होते. लग्नाला काही दिवस उलटले होते  आणि तिने पति आणि त्याच्या मित्रांवर अश्लील व्हिडिओ बनवल्याचा आरोप केला होता.


पुढील स्लाइडवर पाहा अलीशाचे आणखी काही फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...