आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोणी हात पकडले तर कोणी काढली पॅन्ट, खोलीत सापडेल्या जोडप्याचे केले असे हाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संभल (उत्तर प्रदेश)- येथे बुधवारी एका समाजीतल तरूणीने दुसऱ्या समाजातील तरूणीला कॉल करून किरायाच्या खोलीत बोलवले. दोघे आपापसात बोलतच होते, तेवढ्यात हिंदू जागरण मंचाचे लोकांना याविषयी कळाले. त्यानंतर त्यांनी खोलीत पोहोचून तरूणाला निर्वस्त्र करून मारहाण केली. हिंदून मंचाच्या लोकांनी त्याला एवढी मारहाण केली की त्याची अवस्था अर्धमेली झाली होती. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी दोघांना पोलिस ठाण्यात आणले आणि तरूणाचे मेडिकल करून त्याला जेलमधे डांबले आहे.


असे आहे संपूर्ण प्रकरण....
- बिजनौरचे स्योहारा येथील रहिवाशी पीडित तरूण रहमानने सांगितले की, तरूणीनीचे आई वडिल देखील मला ओळखतात, माझे त्यांच्याशी घरचे संबंध आहेत.
- रहमान आर्टिफिशीअल ज्वेलरीच्या दुकानात काम करतो असे सांगण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी त्याने एका उत्सवामध्ये 15 दिवस दुकान लावले होते.  तरूणीच्या वडिलांचाही हाच व्यावसाय असल्याने त्यांनीही याच ठिकाणी आपले दुकान मांडले होते. यामुळे दोघांची ओळख झाली होती. दोन्ही कुटुंबात चांगले संबंध आहेत. 
- तरूणीच्या घरच्यांशी संबंध असल्याने रहमानने तरूणीला किरायाच्या खोलीत बोलवले. याची माहिती मिळताच हिंदू जनजागरण मंचाच्या लोकांनी तिथे पोहोचून तरूणाला मारहाण केली.
- पोलिस अधिकारी रंजन शर्मा यांनी सांगितले की, एका किरायाच्या खोलीत काही लोकांनी एका तरूण-तरूणी जोडप्याला पकडले आहे. तेथे पोहोचल्यानंतर कळाले की, ते दोघे वेग-वेगळ्या समाजातील होते. जमावाने त्यांना मारहाण केली होती. आरोपी तरूणाचे मेडीकल करून त्याला जेलमध्ये पाठवण्यात आले आहे.

 

पुढील स्लाइडवर पाहा संबंधित फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...