आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्राझीलहून आलेल्या तरूणींनी शिव भक्तीगीतांवर धरला ताल, असे केले एंजॉय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर- मंगळवारी सकाळपासून शहरात महाशिवरात्रीचे महापर्व धूमधडाक्यात साजरे करण्यात आले. शास्त्रांनसुसार त्रयोदशी व चतुर्दशी तिथी ज्या रात्री असते त्या दिवशी महाशिवरात्री साजरी करण्यात येते. त्यामुळे मंगळवारी महाशिवरात्रीचा उत्सव साजरा करण्यात आला. जयपूर येथील ताडकेश्वर महादेव मंदिरात  हे पर्व विषेश राहिले. येथे देशातील महिलांसोबतच विदेशी महिलांनी देखील या पर्वात उत्स्पूर्त सहभाग घेतला. या दरम्यान त्यांनी डांस देखील केला.


जाणून घ्या काय होते वैशिष्ट्ये...
- जयपूरच्या चौडा रस्ता येथील तारकेश्वरजी महादेव मंदिरात ब्राझीलहून आलेल्या विदेशी ग्रुपने भगवान शिवजीची पूजा अर्चना करून भक्ती संगितावर ताल धरला.
- शिवरात्रीला चौडा रस्ता येथील तारकेश्वरजी मंदीरासोबत शहरातील इतर सर्व मंदीरात एखाद्या उत्सवाप्रमाणे वातावरण होते. 


पुढील स्लाइडवर पाहा ब्राझीलीयन तरूणींनी घेतला उत्सवाचा आनंद...

बातम्या आणखी आहेत...