आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाच्या 6 तासानंतर नवरी पोहोचली पोलिस ठाण्यात, नोंदवला लैंगिक शोषणाचा गुन्हा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पटना- लग्ना होऊन सहा तास उलटत नाही तोच नवरी लग्नाच्या कपड्यातच पोलिस ठाण्यात पोहोचली आणि नवरदेव वैभव विरोधात लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करून जिवे मारण्याचा प्रयत्न आणि हुंडा मागीतल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी नवरदेव वैभवला अटक केली आहे.


लग्नाच्या ड्रेसमध्ये पोहोचली ठाण्यात...
- नवरदेव पटनामध्ये त्रिपोलिया येथे राहतो, तर नवरी बोरिंग रोड येथे राहते. पोलिस अधिकारी अजय कुमार यांनी सांगितले की, नवरीने केस दाखल केली आहे.
- रविवारी नवरदेवाला जेलमध्ये पाठवण्यात येईल. पोलिसांनुसार, नवरी लग्नाच्या ड्रेसमध्येच पोलिस ठाण्यात आली होती.
- येथे केस दाखल केल्यानंतर ती पोलिसांना घेऊन कार्यक्रमस्थळी पोहोचली.
- नवरदेव वैभव तिच्या येण्याची वाट पाहत होता, तेव्हा तिच्यासोबत येणाऱ्या पोलिसांना पाहून तो चकित झाला.
- त्यानंतर पोलिसांनी त्याला नवरदेवाच्या ड्रेसमध्येच असताना अटक केली.
- पोलिस तेथे आल्यानंतर आण वैभवला अटक झाल्यानंतर तेथे वेग-वेगळ्या चर्चा रंगल्या होत्या.


पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...