आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

50 विहीरींवर बांधले, भूतांच्याही होत्या अफवा; वाचा ताजमहालचे 16 Facts

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेशल डेस्क - ताज महालावर सुन्नी वक्फ बोर्डाने मालकी हक्काचा दावा ठोकला आहे. ताज महाल खुद्द शहाजहाँ यांनी सुन्नी वक्फ बोर्डाच्या नावे केला होता असा दावा त्यांनी केला. जगातील 7 आश्चर्यांपैकी एक ताजमहाल संदर्भात यापूर्वीही अनेक प्रकारचे दावे करण्यात आले आहेत. त्यात एकावेळी तर ते चक्क विकण्यातही आले होते. भूतांपासून जिन्न पर्यंत अनेक अफवा उडाल्या. त्यापैकी काही दावे खरे सुद्धा ठरले आहेत. ताज महालावर असेच 16 फॅक्ट्स आम्ही घेऊन आलो आहे.

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, ताजमहाल संदर्भातील आणखी महत्वाचे फॅक्ट्स...

बातम्या आणखी आहेत...