आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुलाचा कठडा ताेडून बस कालव्यात, 36 ठार; पश्चिम बंगालमधील दुर्घटना, 16 जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यानंतर ही बस नदीत कोसळली. - Divya Marathi
बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यानंतर ही बस नदीत कोसळली.

काेलकाता- प. बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात सोमवारी एक बस पुलाचा कठडा तोडत थेट कालव्यात कोसळली. बसमधील ३६ प्रवाशांचा मृत्यू, तर १६ जखमी झाले. नदिया जिल्ह्याच्या शिकारपूर येथून मालदा येथे जाणाऱ्या बसमध्ये ५० वर प्रवासी होते. सुरुवातीला पाण्यावर तरंगत असलेले दोन मृतदेह आढळले. क्रेनने बस बाहेर काढल्यावर ३४ मृतदेह मिळाले. 

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो...

बातम्या आणखी आहेत...