आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईला दीड लाखात, मुलीला 50 हजारात विकले; ती म्हणाली- तो रोज करायचा असे काही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ- राजधानीमध्ये एक ह्यूमन ट्रॅफिकिंगचे प्रकरण समोर आले आहे. शहाजहांनाबाद येथून बेपत्ता झालेली 28 वर्षाची महिला आणि तिच्या 3 वर्षाच्या मुलीला पोलिसांनी 72 तासांत शोधून काढले आहे. आरोपीने सदर महिलेला राजगड येथे दीज लाख रुपयांत विकले होते, तर तीच्या मुलीला भीक मागण्यासाठी 50 हजारात विकून टाकले होते. पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे, तर मुख्य आरोपींसोबत अन्य तीन आरोपी अद्याप फरार आहेत.


दिवसा मजूरी करून घेत होता, रात्री करायचा बलात्कार....
- आरोपिंच्या तावडीतून सुटलेल्या महिलेने सांगितले की, ती शाहजहांनाबादमध्ये राहून छोटे-मोठे काम करून आपल्या मुलीला संभाळत होती. 50-60 रुपायांमध्ये काय होते असे आरोपी शानू म्हणाला. माझ्यासोबत राजगडला चल दिवसाचे 500 रूपये मिळवून देतो असे त्याने आमिष दाखवले.
- आरोपी शानू मला आणि मुलीला रंजीतसोबत 14 ऑगस्टला माटनीपूरा येथे घेऊन आला. सुमेर याच्याशी माझे जबरदस्ती लग्न लावून दिले. मी असे करण्यास नकार दिला, तेव्हा तुझी मुलगी आमच्या ताब्यात आहे असे, तु ऐकले नाही तर तीला मारून टाकू असे त्यांनी धमकी दिली आणि ते मुलीला घेऊन गेले.
- समेर घरात कोडून मारहाण करत होता. दिवसभर मला मजूरू करायला लावायचा आणि रात्री माझ्यावर बलात्कार करायचा. पीडित महिला म्हणाली हे असे कसे लोक आहेत, जे माणसाला देखील विकतात.


दारूड्या नवऱ्यापासून दूर राहत होती महिला...
पीडितेने सांगितले की, माझे 12 वर्षांपूर्वी खंडावा येथे लग्न झाले होते. कामाच्या शोधात पती भोपाळला घेऊन आला. दारू पिऊन रोज भांडण करत होता. त्याचा वागण्याला कंटाळले होते. मुलीच्या जन्माच्या काही दिवसांआधी मी त्याला सोडून दिले.


पुढील स्लाइडवर पाहा फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...