आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मित्रांसोबत सेल्फीने मृत्यूपर्यंत पोहोचवले, काही क्षणात असा गमवला जीव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जमशेदपूर- सेल्फी घेताना सोनारी दोमुहानी येथे बनलेल्या नवीन पुलाच्या रेलिंगवरून पडून नववीचा विद्यार्थी मो. तंजीरचा मृत्यू झाला. त्याने एक महिन्यापूर्वी मोबईल खरेदी केला होता. रविवारी तो मित्रांसोबत पुलावर पोहोतचला आर्धा फुट रुंद रेलिंगवर चढून सेल्फी घेऊ लागला. तेवढ्या त्याचा तोल गेला आणि तो नदीत पडला. ज्या ठिकाणी तो पडला, तेथे पाणी नव्हते. तो थेट दगडावर आदळला आणि गंभीर जखमी झाला. मित्रांनी त्याला तात्काल हॉस्पिटलमध्ये नेले, परंतु त्याचा रस्त्यातच मृत्यू झाला.


तंजीरला वाचवण्यासाठी मित्र झाला जखमी...
- घटना रविवारी दुपारी 03:30 वाजात घडली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या मित्रांनुसार, तंजीरसह एकूण पाच जन पुल पाहण्यासाठी गेले होते.
- तेथे जाऊन सर्व जण मोबाइलवर फोटो काढू लागले. दरम्यान तंजीर फोटो काढण्यासाठी अर्धा फुट रुंद रिलिंगवर चढून सेल्फी घेऊ लागला.
- तेवढयात त्याचे संतूलन बिघडले आणि तो दोन्ही पुलामध्ये खाली पडला. नदीत पानी कमी होते, त्यामुळे तो थेट दगडावर पडला आणि गंभीर जखमी झाला.
- तंजीर खाली पडल्याचा आवाज ऐकून तेथिल लोकांनी आणि त्याच्या मित्रांनी त्याच्याकडे धाव घेतली. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नाच मित्र साजेद जखमी झाला. त्याच्या पायाला दुखापत झाली.
- तंजीरला नदीतून काढून दुचाकीवरूनच हॉस्पीटलमध्ये घेऊन जात होते, परंतु रस्त्यातच त्याने दम तोडला. रुग्नालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

 

घटनेची माहिती मिळातच हॉस्पीटलमध्ये पोहोचलेल्या नातेवाईकाच्या रडण्याच्या आवाजाने परिसर गारद झाला होता. लोक तंजीरच्या आईला समजावण्याचा प्रयत्न करत होते. तंजीरचे दोन भाऊ आणि मित्र देखील रडत होते. नातेवाइकांनुसार, तंजीरचे वडिल मो. नसीम साउदी अरबमध्ये काम करतात, त्यांना माहिती देण्यात आली आहे.

 

पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...