आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरूणीचे फेक FB अकाउंट बनवून पोस्ट केले असे फोटोज, तुम्ही राहू शकता सेफ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भागलपूर- येथे लॉजमध्ये राहणाऱ्या तरूणीच्या नावे फेक फेसबुक अकाउंट बनवून त्यावर अश्लील फोटोज पोस्ट करण्यात आले. फोटोजसोबत तरूणीचा मोबाईल नंबर देखील पोस्ट करण्यात आला आहे. यामुळे 12 वेग वेगळ्या नंबर्सवरून तरूणीला विचित्र कॉल्स येत आहेत. सोमवारी तरूणीच्या नातेवाईकांनी पोलिसांत या प्रकरणाची तक्रार दाखल केली. पोलिसांनी या फेक अकाउंटधारकाचा तपास सुरू केला आहे. त्याचा आयपी अॅड्रेस ट्रेस करण्यात येत आहे. 


पोलिसांनी दिली अशी माहिती...
- पोलिस सुत्रांनी सांगितले की, तरूणीच्या नावे फेक फेसबुक अकाउंट बनवण्यात आले आहे. आधी त्यावर तरूणीचे आणि तिच्या मैत्रीनींचे फोटोज पोस्ट करण्यात आले, परंतु नंतर त्यावर अश्लील फोटोज पोस्ट करण्यात येऊ लागले.
- तरूणीने सांगितले की, तिचे कुठलेही फेसबुक अकाउंट नाही. तिचे आणि मैत्रीनींचे फोटोज या टवळाखोरांकडे कसे पोहोचले, ते तिलाही माहित नाही. तिचा मोबाइल नंबर देखील सार्वजनिक करण्यात आला आहे.


पुढील स्लाइडवर वाचा अशा प्रकारापासून तुम्ही कसे रहाल सुरक्षित...

बातम्या आणखी आहेत...