आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरातून पळून गेली होती अल्पवयीन तरूणी, प्रियकराच्या घरात जाऊन केले असे काम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोजपूर- बिहारच्या भोजपूर जिल्ह्यातील बिंदगांवामध्ये एक अल्पवयीन तरूणी आपल्या प्रियकरासोबत पळून जात होती. तेवढ्यात मुलीच्या वडिलांनी त्यांना पाहिले. यामुळे संतापलेल्या वडिलांनी मुलीची धुलाई केली. वडिलांनी मारहाण केल्याने संतापलेली मुलगी आपल्या प्रियकराच्या घरी गेली आणि सोमवरी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगवळारी तिचा मृतदेह आढळून आला.


प्रियकराने भीतीपोटी लपवला मृतदेह...
प्रेयसीच्या आत्महत्येमुळे घाबरलेला प्रियकर बलवत कुमार याने तिचा मृतदेह आपल्या घराच्या मागे सरसोच्या शेतात लपवला. सोमवारी जेव्हा मुलीच्या वडिलांनी पोलिसांत याची तक्रार दाखली केली, तेव्हा पोलिसांनी प्रियकराला अटक केली. त्यानंतर पोलिासंना तरूणीने आत्महत्या केली असल्याचा खुलासा झाला. मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे.


अनेक वर्षांपासून सुरू होते प्रेम...
घटनेविषयी सांगण्यात येत आहे की, प्रेमी युगूल शेजारी-शेजारी गावातील आहे. दोघांमध्ये अनेक वर्षंपासून प्रेमसंबंध होते. यामुळेच मुलगी 31 जानेवारीला घारातून पळून गेली होती. पळून गेल्यानंतर ती प्रियकराच्या घरी थांबलेली होती.


पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...