आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तृतीयपंथीयाच्या मृत्यूनंतर करतात असे काही, अंत्यसंस्काराचे हे गुपित बहुतेकांना माहिती नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

किन्नरांचे जग हे सामान्य लोकांपेक्षा अनेक बाबतीत वेगळे असते. किन्नरांबाबत सामान्य जनतेला फार मोजकी माहिती समोर आलेली आहे. पण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, जेव्हा किन्नराचा मृत्यू होतो त्यावेळी त्याच्या मृतदेहाबरोबर नेमके काय होत असते?

 

असा होतो किन्नरांचा अंत्य संस्कार
- किन्नरांचा अंत्यसंस्कार गोपनीय पद्धतीने होतो. इतर धर्माच्या अगदी विरुद्ध किन्नरांची अंत्ययात्रा रात्री काढली जाते. 
- किन्नरांचा अंत्य संस्कार सामान्य लोकांच्या लपून केला जातो. त्यांच्या मान्यतेनुसार जर एखाद्या किन्नराचा अंत्यसंस्कार इतरांनी पाहिला तर मृताला दुसऱ्या जन्मातही किन्नर म्हणूनच जन्म घ्यावा लागतो. 
- किन्नर हिंदु धर्मातील अनेक प्रथा परंपरा मानतात. पण त्यांचा मृतदेह जाळला जात नाही तर पुरला जातो. 
- अंत्य संस्कारापूर्वी मृतदेहाला बूट-चपलांनी मारले जाते. त्यामुळे या जन्मातील सर्व पापांचे प्रायश्चित्त होते, असे म्हटले जाते. 
- समुदायातील एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर किन्नर आठवडाभर जेवत नाहीत.


मृत्यूनंतर शोक व्यक्त करत नाहीत 
- किन्नर समाजात कोणाचा मृत्यू झाला तर त्याचा शोक व्यक्त करत नाहीत. त्याचे कारण म्हणजे नरकासमान या जीवनातून त्याला मुक्ती मिळाली असे समजले जाते. 
- मृत्यूनंतर किन्नर आनंद साजरा करतात. त्यानंतर त्यांचे अराध्य दैवत अरावणाला पुढल्या जन्मी किन्नराचा जन्म देऊ नको अशी प्रार्थना करतात.


पुढील स्लाइड्सवर पाहा, किन्नरांच्या मृत्यूनंतरचे PHOTOS

बातम्या आणखी आहेत...