आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईवरील प्रेमाची मुलाला दिली शिक्षा, म्हणाला- तो तडपत होता, पण मला दया आली नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ- घरात आक्षेपार्ह आवस्थेत पकडल्यानंतर कॉलनीतील लोकांसमोर तरूणासोबत मारहाण झाली, याचा बदला घेण्यासाठी 19 वर्षीय ट्यूटर बिट्टू उर्फ विशालने सोमवारी वैरागड मेमोरिअल स्कूलच्या इयत्ता दुसरीच्या वर्गातील विद्यार्थी भरत महावीरची बुटांचे लेसने गळा आवळून हत्या केली. याचा खुलासा स्वत: विशालने सोमवारी पोलिसांसमोर केला. पोलिसांनी आरोपीविरोधत अपहरण, हत्या आणि पुरावे मिटवण्याचा प्रयत्न यासह अन्य कलमांतर्गत केस दाखल केली आहे.


तो तडपत होता, पण मला दया आली नाही...
- बीट्टूने पोलिसांना सांगितले की, मी भरतच्या आईवर प्रेम करत होतो, तिच्या घरी येणे-जाणे सुरू होते. यावरून शनिवारी भरतच्या वडिलांनी मला मारहाण केली.
- त्याला धडा शिकवण्यासाठी मी भरतची हत्या केली. गळफास देताना तो तडपत होता, पण मला त्याच्यावर दया आली नाही.
- बिट्टू कृष्णा प्लाझामधील एलइडी कंपनीत सेल्समनचे काम करत होता. तिथेच त्याने घटनेला अंजाम दिला.


भरतच्या वडिलांनी शाळेला केले 3 अवहान...
1. मुलांना शाळेत एकटे पाठवून नका.
2. सुट्टी झाल्यानंतर लक्ष ठेवून त्यांना घरी पाठवा.
3. मुलांप्रती आपली जबाबदारी समजून घ्या.


आरोपीच्या आईने परसरामला शिकवले होते...
परसरामला आरोपी बिट्टूच्या आईने ट्यूशनमध्ये शिकवले होते. त्यामुळेच यापूर्वी एकदा झालेल्या वादात त्यांनी बिट्टूवर केस दाखल केली नव्हती.

पोलिस पोहोचले तेव्हा चहा पित होता...
परसरामच्या तक्रारीवरून सोमवारी संध्याकाळी पोलिस बिट्टूच्या ऑफिसमध्ये पोहोचले, तेव्हा असा तो आरामात बसून चहा पित होता. जसे की काही झालेच नाही.


पुढील स्लाइडवर वाचा 'त्या' दिवशीचा घटनाक्रम...

बातम्या आणखी आहेत...