आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्यांनी माझ्यावर 8 ते 10 वेळा बलात्कार केला, तरूणीने सांगितला पोलिसांची कारणामा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जमशेदपूर- मानगोमध्ये अल्पवयीन (16) तरूणीवर बलात्कारात एमजीएम पोलिस स्टेशन इंचार्ज नंतर मुख्यालयाने डीएसपी अजय केरकेट्टाला हटवले आहे. त्यांना मुख्यालयात लाइन क्लोज करण्यात आले आहे. अल्पवयीन तरूणीने आरोप केला आहे की, पोलिस ठाण्याचा इंचार्च आणि त्याच्या इतर सहकारी पोलिसांनी तिच्यावर बल्ताकार केला होता. 


या प्ररकणी एमजीएम पोलिस ठाण्याचे इंचार्ज अंसारी दोन दिवसांपूर्वीच लाइन क्लोज झाले आहेत. आरोपी इंद्रपाल सैनी, शिवकुमार महतो व श्रीकांत यांच्याविरोधात अल्पवयीन तरूणीने बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. यातील इंद्रपालला अटक करण्यात आली असून दोघे आद्याप फरार आहेत. दुसरीकडे शुक्रवारी एसएसपी अनूप बिरथरे यांनी कार्यालयात पीडितेची विचापूस केली.


त्यांनी माझ्यावर 8 ते 10 वेळा बलात्कार केला...
पीडितेने सांगितले की, एमजीएम पोलिस ठाण्याचा इंचार्जने 8 ते 10 वेळा माझ्यावर बलात्कार केला होता. प्रत्येक वेळी इंद्रपाल सैनी तिला पोलिस कर्माचाऱ्याकडे घेऊन जात होता. दिवसा जेव्हा काका घरी नसतील तेव्हा सैनी तिला घेऊन जात होता. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने देखील तिच्यावर अनैसिर्गिक बलात्कार केला होता. सैनीने बालात्काराचा व्हिडिओ देखील बनवला होता, हाच व्हिडिओ दाखवून तो शारिरीक संबंधाची मागणी करत होता. एवढेच नाही, तर इंद्रपालने तिला अनेक लोकांचे भक्षक बनवले होते, त्या सर्वांवर कार्यावही करण्यात यावी अशी मागणी पीडितेने केली आहे.
 

अल्पवयीन तरूणीचे झाले आहे अबॉर्शन...
एसएसपीने सांगितले की, पीडिताचा एकवेळा गर्भपात देखील करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. तपास करणाऱ्या टीमने डीएसपी केरकेट्टा आणि ठाणे इंचार्जचा जबाब नोंदवला आहे. दोघांनीही असे काहीही केले नसल्याचे सांगितले आहे.


पुढील स्लाइडवर वाचा अल्पवयीन तरूणीसोबत काय काय घडले...

बातम्या आणखी आहेत...