आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक हजार रुपये आहे या अंड्याची किंमत, लाखो रूपये कमत आहे ही महिला...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रामगड (झारखंड)- शोलेमधील रामगडची बसंती तुम्हाला चागलीच आठवत असेल, पण खऱ्याखुऱ्या रामगडमधील बसंतीनेही आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. झारखंड मधील रामगड येथील बसंतीने आपली ऑस्ट्रेलियन पक्षी इमू पालनच्या क्षेत्रात आपली एक वेगळी ओळख बनवली आहे. इमूची एक मादी वर्षातून 20 ते 25 अंडे देते, तसेच याच्या मांसलाही मार्केटमध्ये चांगला भाव आहे. इमू पालन करून बसंती वर्षभरात जवळपास आडीच लाखांचे उत्पन्न घेत आहे. विशेष म्हणजे बसंतीने आपल्या इमू फार्ममध्ये गावातील काही महिलांना देखील रोजगार मिळवून दिला आहे.


- इमूचे अंड्यांचा आयुर्वेदिक औषधी बनवण्यासाठी वार होतो. एका अड्याचे वजन 475-65 ग्रॅम एवढे असते.
- बसंतीने सांगितले की, तिचे पति राज मिस्त्रीचे काम करतात. हे काम करून ते घराचा खर्च भागवतात. कमी मजूरी आणि कामाचा आभाव यामुळे तिला घर चालवताना अडचणी येत होत्या. 
- झारखंड मिस्त्री मजूर समीतीचे महासचिव संजीव वर्मा यांनी एक दिवस तिला इमू पालन करण्याचा सल्ला दिला. यावरून प्रेरित होऊन बसंतीने इमू पालन करण्यास सुरूवात केली.
- यानंतर संजीव वर्मा याच्या प्रयत्नातून 

 

आपल्या जमीनीवर बनवले इमू फार्म..
- इमू पालनसाठी बसंतीने गावातील आपली जमीनीचा वापर केला. 2016 पासून बसंती या क्षेत्रा काम करत आहे.
- अंड्याविषयी बोलताना बसंतीने सांगितले की, एक मादी वर्षात 20-25 अंडे देते. हे अंडे ती समृद्धी फाउंडेशनच्या माध्यमातून एक हजार रूपये प्रती अडे या भावाने विकते. 
- बसंती सांगतले की, इमू पालन अत्यंत सोपे आहे. उघड्या आकाशाखाली कुंपन खरून इमूंना ठेवता येऊन शकते. 
- त्यांना खाण्यासाठी हिरवा भाजीपाला, मुळा, गाजर, पालक. पत्तागोबी या व्यतिरिक्त तांदूळ मक्का हे सुद्धा आहारात देऊ शकता.


फोटो: शंकर कुमार देवघरिया

पुढील स्लाइडवर पाहा फोटोज्....

बातम्या आणखी आहेत...