आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मधुचंद्राच्या रात्री नवरीने सांगितली लव स्टोरी, मग पतीने केले असे काही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पीडित पत्नी.... - Divya Marathi
पीडित पत्नी....

पूर्णिया- बिहारच्या पूर्णिया येथे लग्नानंतर सासरी आलेल्या नवरीने पतीने दबाव टाकल्यानंतर आपली खोली लव्ह स्टोरी ऐकवली. पतीने तिची ही स्टोरी मोबाईलमध्ये रेकॉर्ड केली आणि ती व्हायरल करून टाकली. पत्नीने पतीला असे करण्यापासून रोकले तेव्हा त्याने तिला घराबाहेर काढले.


दबावात येऊन सांगितली स्टोरी...
- नवरीने सांगितले की, माझे लग्न पूर्णिया येथील सुजीतसोबत 23 फेब्रुवारीला झाले होते. 24 ला मी सासारी आले.
- मधुचंद्राच्या रात्री पती सुजीत कुमारने लग्नाआधीची लव स्टोरी सांगण्याचा हट्ट धरला. मी सांगितले की असे काहीच नाही.
- त्यान खुप दबाव टाकला आणि मारण्याची धमकी देऊ लागला. तेव्हा मी एक खोटी स्टोरी त्याला ऐकवली. या दरम्यान सुजीतने माझा मोबाईलमध्ये माझा व्हिडिओ रेकॉर्ड केला.
- हा व्हिडिओ मित्रांना आणि इतर लोकांना व्हायरल करू लागला. मी त्याला असे करण्यास रोकले. मी तुमची पत्नी आहे, माझ्यासोबत तुमचे नाव जोडलेले आहे असे म्हणून मी त्याला असे करण्यापासून रोकत होते. तेव्हा त्याने मला मारहाण केली आणी घरातून बाहेर काढले.
 

प्रकरण एसपीकडे पोहोचले...
- रविवारी एसपीच्या जनता दरबारमध्ये हे प्रकरण पोहोचले तेव्हा एसपी निशांत तिवारी यांनी कौटुंबीक परामर्श केंद्राकडे सोपवले.
- कौटुंबीक परामर्श केंद्राच्या संयोजक महिला पोलिस अधिकारी माधुरी कुमारी यांनी सांगितले की, दोन्ही पक्षांची समजूत घालून तरूणीला सासारी पाठवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
- यानंतर सुजीत आपल्या पत्नीला घेऊन सासारी गेला. या दरम्यान दोन्ही कुटुंबातील लोक उपस्थित होते.
- पोलिसांनी व्हिडिओ सुजीतच्या मोबाईलमधील व्हिडिओ जप्त केला आहे.


पुढील स्लाइडवर पाहा फोटोज्....

बातम्या आणखी आहेत...