आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लॅबमध्ये नेऊन विद्यार्थीनीवर करत होते बलात्कार, शिक्षक द्यायचा पहारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगराओ- नत्थोवाल गावातील सरकारी सीनियर सेकंडरी स्कूलच्या लॅबमध्ये 11वीच्या विद्यार्थीनीवर झालेला बलात्कार आणि नंतर गर्भपात या प्रकरणी पोलीसांनी तपासात गती वाढवली आहे. इंग्लिश लेक्चरर प्रिंसिपल भारत भूषण आणि मुख्य आरोपी पंजाबी प्राध्यापक हरजीत सिंह यांना चार दिवसात रिमांडमध्येच प्रकरणाची पोलखोल केली आहे.


पोलिसांनी दोघांशी चौकशीच्या आधारावर आणखी चार लोकांना अटक केली आहे. यामध्ये मुख्य आरोपी हरजीत सिंहची पत्नी हरप्रीत कौरचा देखील समावेश आहे. हरप्रीत कौर सध्या रायकोटच्या सरकरारी हॉस्पीटलमध्ये नर्स आहे. या प्रकरणी अतापर्यंत सहा लोकांना अटक करण्यात आली आहे. एसएसपी देहात सुरजीत सिहं यांनी सांगितले की, मॅथ शिक्षक सुखवीर सिंह, अल्टासाउंड करणारे संधू अल्ट्रासाउंट रायकोटचे कर्माचारी जगतार सिंह, नत्थोवालचे पंचायत सदस्य जसविन्द्र सिंह छिंद्रा, हरप्रीत कौर यांना अटक करण्यात आली आहे. 

 

 

बदलीसाठी दिलेले अडीच लाख, 1.25 लाख रूपये केले जप्त...
सर्व प्रकरण उघडकीस पडल्यानंतर पंचायत सदस्य जसविंदर सिंह छिंदाने आपल्या एका अन्य सहकारी हरमिन्द्र सिंह सोबत मिळून दोन्ही प्राध्यापकांकडून आडीच लाख रुपये बदली करण्यासाठी घेतले होते. यातील 1.25 लाख पोलिसांनी जप्त केले आहेत.


पुढील स्लाइडवर असा करत होते अत्याचार....

बातम्या आणखी आहेत...