आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियकर दरवाज्यात होता अन् प्रेयसी घरात होती अशा अवस्थेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डूंगरपूर- येथे एका तरूणीचा मृतदेह आढळून आल्यानंतर एकच गोंधळ निर्माण झाला आहे. सदर तरूणीचा मृतदेह घरात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे.  मृत तरूणीचे नाव मनीषा होते. या प्रकरणी पोलिसांचा संशय तिच्या प्रियकरावर वळाला आहे. तो घटना घडली तेव्हा घरीच होता असे सांगण्यात येत आहे. 


असे आहे संपूर्ण प्रकरण....
- सदर घटना ही डुंगरपूर येथील सापोर येथे घडली. येथील एका तरूणी आपल्या घरात फंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली.
- मृत तरूणीचा भाऊ जेव्हा घरी पोहोचला तेव्हा, तरूणीचा प्रियकर दरवाजाच्या बाहेर बसलेला होता. तो तरूणीच्या भावाला पाहून तेथून पळून गेला.
- यानंतर भाऊ जेव्हा घरात पोहोचला तेव्हा त्याला बहिण फंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आली.


माहिती मिळताच पोलिस घटनास्तळी पोहोचले आणि पंचानामा करण्यास सुरूवात केली. मृत तरूणीच्या कुटुंबीयांनी प्रियकर महेशवर हत्येचा आरोप केला आहे. पोलिसांनी मृतदेह मोर्चरीमध्ये ठेऊन तापस सुरू केला आहे.


फोटोज- चिन्तन जोशी
पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्..

बातम्या आणखी आहेत...