आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FB गर्ल नावाने फेमस आहे ही तरूणी, पॉकेट मनीसाठी केले होते जुगाड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आगरा- ताजनगरीची मॉडल हिना राणाने मॉडलिंगच्या दुनियेत पाय ठेवताच पैसे कमवण्यासाठी सोशळ साइडट्वर सेलिब्रिटीजप्रमाणे आपले फोटोज अपलोड करण्यास सुरूवात केली. यामुळे तिला काही खास अर्निंग तर झाली नाही, परंतु, सेल्फी क्वीन या नावाने ती चांगलीच प्रसिद्ध झाली. याशिवाय FB गर्ल या नावाने लोक तिला ओळखायला लागले. एकेकाळी स्वत:चे नाव लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी झटनारी हिना आता आगऱ्यातील प्रत्येक मोठ्या कार्यक्रमात दिसते.


पॉकेट मनीमुळे आले हे ट्विस्ट...
- FB गर्ल चा खिताब मिळवणारी हिना सांगते की, सध्या ती 18 वर्षाची आहे आणि डॉ. एमपीएस कॉलेजमधून बी कॉम करत आहे. 16 वर्षाची असताना मी मॉडेलिंगला सुरूवात केली होती.
- मिस्टर अँड मिस आगरा इव्हेंटमधअये पहिल्यांदा सहभागी झाले तेव्हा वडिल संजय राणा यांनी माझा आत्मविश्वास वाढवला. लहानपणी माझे मन सिंगिंग, अभिनय, डांसिंग आणि मॉडेलिंगकडेच होते. परंतु, सुरूवातील कोणतेच काम नाही मिळाले.
- मॉडलिंगच्या दुनियेत पाय ठेवताच पॉकेटमनीसाठी जुगाड करण्यास सुरूवात केली होती, तेव्हा मैत्रीनीने सोशल साइट्वर व्यूव्जच्या माध्यामतून मिळणाऱ्या इन्कमची माहीती दिली. 
- यानंतर मी आपले डान्स, सिंगिंग, अॅक्टिंगचे व्हिडिओ एडिट करून सोशल साइट्वर शेअर करण्यास सुरूवात केली. सध्या माझ्या व्हिडिओजला 10 हजारांहून अधिक व्यूव्ज मिळतात.


आगऱ्यात माझ्याशिवाय नाही होत इव्हेंट... 
- हिनाने सांगितले की, या व्हिडिओजमुळे भलेही मला जास्त पैसे नाही मिळाले, पण मला लोक ओळखायला लागले आहेत. आता परिस्थिती अशी आहे की, कॉलेजमध्ये कोणताही इव्हेंट माझ्याशिवाय होतच नाही.
- आगऱ्याच्या अनेक फॅशन इव्हेंटमध्ये मला जाण्याची संधी मिळते. फेसबुकवर व्हिडिओज-फोटोज टाकल्याने आता मला FB गर्ल या नावाने लोख ओळखतात.


पुढील स्लाइडवर पाहा हिनाचे फोटोज्....

बातम्या आणखी आहेत...