आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडील म्हणाले मुलीचे अपहरण झाले, पोलिस म्हणाले असे काहीही नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पानीपत- मंगळवारी सकाळी संजाय चौकातून विद्यार्थीनीचे अपहरण झाल्याची माहिती मिळाल्यानंतर एकच गोधंळ निर्माण झाला होता. वडिलांनी मुलीच्या अपहरणाची माहिती देताचा पोलिसांनी हालचाल सुरू केली. तात्काळ मुलीचा मोबाईल ट्रेसिंगला लावण्यात आला. जवळपास अर्धा तासानंतर पोलिासंनी तरूणीला एका दुरच्या नातेवाईकांकडून ताब्यात घेतले. पोलिसांनी सांगितले की, अपहरण वैगरे सारखे काहीच नव्हते. प्रकरणी कोणीही तक्रार दाखल केलेली नाही.


असे आहे संपूर्ण प्रकरण...
- पोलिस अधिकारी अमित कुमार यांनी सांगितले की, तरूणी जाटल रोड येथील सौधापूर कॉलनीतील रहिवाशी आहे.
- तिचे काही दिवसांपूर्वी शीशपाल नावाच्या तरूणाशी लग्न ठरवण्यात आले होते, ते नतंर काही कारणाने तुटले देखील.
- त्यामुळेच शीशीपाल तिला यासंबंधीत बोलण्यासाठी सकाळी कोचिंगला जाताना आपल्या स्कूटरवरून घेऊन गेला होता.
- कुटुंबाला याविषयी कळाले तेव्हा त्यांनी 100 नंबरवर कॉल करून मुलीचे अपहरण झाल्याची माहिती दिली होती.
- अपहरणाची माहिती मिळताच पोलिस कामाला लागले आणि जवळपास अर्धा तासानंतर तरूणीला एनएफएल कॉलनीतून ताब्यात घेण्यात आले.


पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...