आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

GF सोबत होता तरूण, तीन महिलांसोबत पोहोचली पत्नी अन् केले असे काही...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवरिया- येथील सलेमपूर येथे सोमवारी पती-पत्नी आणि ती असा हाय होल्टेज ड्रामा पहायला मिळाला. येथे भर रस्त्याता पत्नीने अन्य महिलांसोबत मिळून आपल्या पतीची धुलाई केली. एवढेच नाही तर तरूणाचे कपडे फाडून त्याला अर्धनग्न देखील केले. त्यानंतर काही लोकांच्या मध्यस्थीने हे प्रकरण निवळले. आता तरूणाच्या धुलाईचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

असे आहे संपूर्ण प्रकरण...
- मिळालेल्या माहितीनुसार, बरहज कॉलनीतील तरूण सलेमपूर येथील एक तरूणीला भेटण्यासाठी आला होता. तेवढ्यात त्याची पत्नी अन्य तीन महिलांसोबत त्याठिकाणी पोहोचली. 
- सदर तरूण हा भेटायला गेलेल्या तरूणीसोबत बस स्टॉपवर उभा होता. हे पाहून तेथे पोहोचलेल्या त्याच्या पत्नीने अन्य महिलांसोबत मिळून त्याची तेथेच धुलाई करण्यास सुरूवात केली. त्याचे कपडे देखील फाडले.
- स्थानिक रहिवाशी धर्मेंद्र पांडे यांनी सांगितले की, पती पत्नीमध्ये अन्य महिलेच्या कराणावरून वाद सुरू झाला होता. जवळापास अर्धा तास ते मारहाण करत होते. या दरम्यान रस्त्यावर वाहतून देखील विस्कळीत झाली होती. खुप वेळ हा वाद सुरू होता त्यानंतर तेथे उपस्थित लोकांनी मध्यस्थी करून वाद मिटवला.


पुढील स्लाइडवर पाहा फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...