आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापानीपत- पारसनाथ शहराजवळ एका विवाहितेने प्रियकराला धोका दिल्यानंतर त्याच्या क्वार्टरवर जाऊन आत्महत्या केली होती. प्रियकर क्वार्टरला कुलुब लावून फरार झाला. महिला दुपारी 1 वाजताच गरातून निघून प्रियकराकडे गेली होती. कुटुंबीयांनी मृतदेहाची ओळख बुटांवरून केली. पोलिसांनी रात्रीच तात्काळ मोबाईलच्या इजेडात मृत महिलेच्या भावाचे जबाब नोंदवण्यासा सुरुवात केली.
दोन वर्षांपूर्वी झाला होता तलाक...
- सलाउदीनने सांगितले की, बहिन नाजमाचे लग्न 8 वर्षांपूर्वी गोसअली येथील इसरार येथे झआले होते, तोन वर्षांपूर्वी तीचा तलाक झाला.
- शुक्रवारी दुपारी एख वाजेला ती घरातून गेली होती, ते संध्याकाळपर्यंत परतलीच नाही. संध्याकाळी 8 वाजता पोलिसांनी फोन करून हॉस्पिटलमध्ये मृतदेह पाहण्यासाठी बोलवले. तो मृतदेह नाजमाचाच होता. कुटुंबीयांनी नाजमाची ओळख तिच्या बुटांवरून केली.
नाजमाला प्रियकराने धोका दिला: युसुफ
- नाजमाचे भावजी युसुफ अंसारी यांनी सांगितले की, नाजमाचे अनेक वर्षांपासून आरीफ नावाच्या तरूणाशी अफेयर सुरू होते.
- आरीफने नाजमाला तिच्या पतिपासून तलाक घ्यायला लावला. आता नाजमा आरीफशी लग्न करणार असल्याचे सांगत होती, परंतु, आरीफ निकाह करण्यास नकार देत होता. नाजमा शुक्रवारी आरीफच्या क्वार्टरवर गेली होती.
ती सध्या मानसिकरित्या तणावात होती: हेमराज
- तपास अधिकाऱ्यांने सांगितले की, आस-पासच्या लोकांनी सागितले की, महिला येथे एक पॉलिथीन सोबत घेऊन आली होती. महिलेने स्वत:ला आग लावली. परीदपूरच्या सरपंचाने फोन करून माहिती दिली.
- पोलिसांनी नातेवाईकांना बोलवले आणि मृतदेहाची ओळख केली. नातेवाईकांनी सांगितले की, ती मानसिक रित्या तणावात होती.
पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.