आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुंदर-सुशिक्षित तरूणीने केले धक्कादायक कांड, आडीच तासात केले असे काम...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भरतपूर- भरतपूर येथील एका रूग्नालायतून दोन तरूणींनी बुधवारी एक नवजात बाळ चोरून नेले. बाळ्याच्या चोरीची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. तरूणीने रुग्नालयात भर्ती महिलेसोबत दोन तासात मैत्री केली आणि तिचे बाळ चोरी करून घेऊन गेली. पोलिस दोन्ही चोर तरूणींचा शोध घेत आहेत. 


असे आहे संपूर्ण प्रकरण...
- भरतपूरच्या डोगराळ परिसरातील ऐवतका गतावात तारिफची पत्नी मनीषा (30)ने बुधवारी सकाळी एका मुलाला जन्म दिला. डिलीवरीनंतर जास्तीचा रक्तस्त्राव झाल्याने तिची अवस्था बिघडली. तब्बेतित सुधारणा होत नसल्याने डॉक्टरांनी तिला भरतपूरच्या रूग्नालयात रेफर केले. त्यानंतर नातेवाईकांनी तिला राजकीय जनाना रूग्नालयात दाखल केले.
- हॉस्पीटलमध्ये मनीषाला भर्ती करण्यात आले. मनीषासोबत तिचे सासु-सासरे देखिल होते. सासु-सासरे हॉस्पिटलच्या कँटीनमध्ये काही खाण्या-पिण्यासाठी निघून गेले.
- दरम्यान हॉस्पिटलमध्ये एका तरूणीने मनीषासोबत ओळख केली. मनीषाला टॉयलेटला जायचे होते. ती अनोळखी तरूणी म्हणाली की, मी घेऊन चालते. टॉयलेटला जाताना तरूणीने आपली चप्पल मनीषाला दिली. मनीषा टॉयलेटमध्ये गेली. ती बाहेर आली तेव्हा तरूणी तिथे नव्हती.
- मनीषा आपल्या बेडवर पोहोचली तेव्हा तिला तिथे आपले बाळ दिसले नाही. तिने आसपासच्या लोकांना विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की, ती तरूणी मुलाला आपल्यासोबत घेऊन गेली. यानंतर मनीषाने आक्रोश सुरू केला.
- मनीषाच्या आवाज ऐकून तिथे रूग्न  आणि डॉक्टर जमा झाले.
- डॉक्टरांनी सिक्योरिटी ला अलर्ट केले. परंतु, तोपर्यंत उशीर झाला होता. बाळ हॉस्पीटलच्या बाहेर गेले होते.


स्कूटीवरून घेऊन गेली तरूणी....
पार्कींवाल्या सुरक्षा रक्षकाने सांगितले की, दोन तरूणी एका नवजात बाळाला घेऊन गेल्या आहेत. त्यांच्या स्कूटीवर अर्धवट नंबर होते. त्या अत्यंत घाईत होत्या. एक तरूणी जवळपास अडीच तासांपासून तिथेच घुटमळत होती.
- यावरून कळते की, दोन्ही तरूणी पूर्ण प्लॅनिंग करून आल्या होत्या. एक हॉस्पीमध्ये गेली तर दुसरी बाहेर तिची वाट पाहत उभी राहिली. बाळ चोरी झाल्याचे कळातच हॉस्पीटल प्रशासनाने पोलिसांना माहिती दिली. पोलीसांनी येऊन सीसीटीव्ही फुटेज चेक केले. त्यात स्कूटीवरून दोन तरूणी बाळ घेऊन जाताना दिसले. आता पोलिसा दोघांचा शोध घेत आहेत.


सासुने केला पाठलाग...
- मनीषाची सासूने सांगितले की, त्यांनी कँटीनमधून एका तरूणीला त्यांचा मुलगा घेऊन जाताना पाहिले होते. यावरून आम्ही तिला आवाज दिला, तर ती पळून जायला लागली. आम्ही तिचा पाठलाग केला परंतु, ती गर्दीत त्याच्या नजरेआड झाली.


फोटो व कंटेंट: आदर्श मधुकर


पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...