आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बायकोला दर महिन्याला द्या 1 हजार रूपये, असे जमा होतील 70 लाख

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- नवीन वर्षाच्या सुरुवातीलाचा तुम्ही अनेक संकल्प केले असतील. आपल्या कुटुंबाशी निगडीत देखील तुमचे काही संकल्प असतील. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला एक असा संकल्प करण्यास सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचे भविष्य सुरक्षित होईल. यासाठी तुम्हाला दर महिन्यात 1000 रूपये पत्नीला द्यायचे आहेत. यामुळे एका मोठ्या अवधित तुमच्याकडे 70 लाख रुपये जमा होऊ शकतात. महिन्याला केवळ 1 हजार रुपये जमा करून एवढा मोठा पंड कसा जमा होईल हेच आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत. 


कुठे करावी गुंतवणूक...
- तुमची पत्नी दर महिन्याला 1 हजार रुपये 30 वर्षांपर्यंत सिस्टमॅटिक इन्वेस्टमेंट प्लॅन एसआयपीमध्ये गुंतवणूक केली, तर वर्षाला 15 टक्के रिटर्न या आधारावर 30 वर्षानंतर 70 लाख रुपये एवढा फंड जमा होईल.
- क्रिसिल-एएमएफआय स्मॉल अॅन्ड मिड कॅप फंड परफॉरमन्स इंडेक्सनुसार जून 2017 ला गेला सात वर्षात मिड आणि स्मॉल-कॅप म्यूचुअल फंडने वर्षाला 16.79 टक्के रिटर्न केले आहेत.


पुढील स्लाइडवर वाचा, कमी वेळेत बनू शकतो मोठ फंड...

बातम्या आणखी आहेत...