आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाच्या एक दिवस आधी घेतले प्रियकरासोबत सात फेरे, नंतर नवरदेव-नवरीने केले असे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

होशियारपूर- होशिरयारपूरच्या नंदाचौरमध्ये एक प्रेमी जोडप्याने विषारी पदार्थ खाऊन आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार दोघांना एकमेकांशी लग्न करायचे होते. परंतु, अंतरजातिय विवाहाला दोघांच्या घरच्यांची परवणागी नव्हती. एसआय संजीव कुमार यांनी सांगितले की, पोलिसांनी दोघांचे मृतदेह पोस्टमार्ट करून नातेवाईकांच्या हवाली केले आहेत. तसचे, या प्रकरणी 174 अंतर्गत कार्यवाही करण्यात येणार आहे.


असे आहे संपूर्ण प्रकरण...
- पोलिसांनुसार अज्ञात व्यक्तने फोन करून नंदाचौर जवळील शेतांमध्ये तरूण आणि तरूणीचे मृतदेह असल्याची माहिती दिली.
- माहिती मिळालेल्या माहितीनुसार पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले. पंचनामा करून पोस्टमार्टमसाठी पाठवले. 
- प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले की, मृतांना पाहून असे वाटत होते की, त्यांनी एखादा विषारी पदार्थ प्राषन करण्यापूर्वी एकमेकांच्या गळ्यात हार टाकले, नंतर घास जाळून फेरे घेतले आणि नंतर जिवन संपवले.
- तरूणीचे 3 मार्चला लग्न होते. परंतु, दोघांनी एकमेकांना भेटून लग्न विधी आटोपून विषारी पदार्थ खात आत्महत्या केली.


पुढील स्लाइडवर वाचा, साखरपूड्यामुळे दोघे होते चिंतेत...

बातम्या आणखी आहेत...