आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत पाच प्रसिद्ध लोकेशन, करू शकता प्री-वेडिंग फोटो आणि व्हिडिओ शूट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्वाल्हेर- सध्या सोशल साइट्स आणि यू-ट्यूब अधिक पॉपूलर होत आहे. आतापर्यंत लग्नाआधी केवळ प्री वेडिंग फोटो शूट करण्याचा ट्रेंड होता. परंतु, आता यात नवनविन प्रयोग होत आहे. यात यू-ट्यूब चॅनल बनवून सेल्फ वेडिंग प्रमोशचा कॉन्सेप्ट अतिशय हिट होत आहे. आता जोडप्यांकडून केवळ फोटोशूट आणि व्हिडिओची मागणी नाही होत, तर नवीन जनरेशन आता आपल्या फोटोग्राफारकडून शुट करून स्वत: आपल्या नावाने फोटो आणि व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत आहेत.


हे होते अपलोड
यात पहिली भेट, प्रपोज केल्याचे क्षण, रिंग सेरेमनी ते लग्नापर्यंतचे सर्व महत्वाचे क्षणांशी संबंधीत फोटोज आणि व्हिडिओ अपलोड करण्यात येतात.


आउटिंगमध्ये करतात शूट...
या प्रकारच्या प्री-वेडिंग शूटसाठी लोकेशनसाटी लोक आपल्या आवडीनुसार, ठिकाणाची निवड करतात. ज्यांचे बजट कमी आहे ते त्या पद्धतीन शूट करतात, तर ज्यांचे जास्त आहे ते गोवा , राजस्थान अशा ठिकाणी जाऊन शूट करतात.


आता सेटचा देखील होतो वापर...
शूटिंगवर एएसआय आणि पोलिसांची सक्ती वाढत जात आहे आणि या ठिकाणांवर कमर्शियल शूटिंगला परवाणगी नाही. त्यामुळे शहरातील काही स्टुडिओ असे आहेत जे सेटवर फोटोशुट करतात.


आता नाही दिसत परंपरा...
पूर्वीचे लोक लग्नाच्या विधींवर जास्त लक्ष देत होते. परंतु, आजाकालचे जोडप्यांचे लक्ष हे प्री-वेडिंग शुटवर असते. आपले लग्न लक्षात रहावे यासाठी जोडपे प्री-वेडिंग शुट करतात.


पुढील स्लाइडवर पाहा काही प्री-वेडिंग फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...