आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमच्यावर सेक्शुअल हॅरेसमेंटचा खोटा आरोप झाला तर कसा कराल स्वतःचा बचाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अॅक्टर जितेंद्र यांच्यावर सेक्शुअल असॉल्टचा आरोपा झाला आहे. ज्या महिलेने हा आरोप केला आहे ती जितेंद्र यांची नातलग असल्याचेही सांगते. पोलिसांन या प्रकरणी तपास सुरु केला आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींवर असा आरोप होण्याची ही काही पहिली वेळ नाही. असे आरोप अनेकांवर झाले आहेत. यानिमित्ताने आम्ही सांगत आहोत की पुरुषांवर असे आरोप झाल्यानंतर ते काय करु शकतात...  हायकोर्टातील वकील संजय मेहरा यांच्यासोबत चर्चा करुन आम्ही ही माहिती DivyaMarathi.Com च्या वाचकांसाठी घेऊन आलो आहोत.

 

आरोप झाल्यानंतर काय होते... 
- आरोप झाल्यानंतर पोलिस चौकशी सुरु होते. 
- ज्याच्यावर आरोप झाला आहे त्याला आणि ज्याने आरोप केला आहे त्यांनाही गरज पडल्यास जबाब नोंदवण्यासाठी पोलिस बोलवू शकतात. 
- पोलिस घटनास्थळाचीही पाहाणी करु शकतात. 
- गरज पडली तर ज्याच्यावर आरोप झाला आणि ज्याने आरोप केला त्याचे/तिचे मेडिकल चेकअप केले जाऊ शकते. 
- पोलिस जेव्हा आरोपपत्र तयार करतात तेव्हाच आरोपीला अटक करतात. 
- वास्तविक चौकशी दरम्यान दोन्ही पक्षातील कोणालाही चौकशीला बोलावले जाऊ शकते. 

 

पुढील स्लाइडमध्ये वाचा, खोटे आरोप असतील तर पुरुष काय करु शकतो... 

बातम्या आणखी आहेत...