आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बायकोला मित्रासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास केले मजबूर, बनवला अश्लिल व्हिडिओ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पीडित महीला.... - Divya Marathi
पीडित महीला....

पानीपत- शहरातील न्यू भगत नगर येथील रहिवाशी महिलेने आपल्या पतिवर त्याच्या मित्राशी शारिरिक संबंध ठेवण्यासाठी मजबूर केल्याचा आरोप केला आहे. तिने असे करण्यास नकार दिला, तेव्हा त्याने महिलेला घरातून हकलून देत घटस्फोट देण्याची धमकी दिली.

 
- भगत नगर येथील तहसील कॅम्पमधील रहिवाशी महिलेने पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले की, 28 जानेवारी 2011 ला तिचा विवाह गुडगाव येथील आशोक विहार येथील हेमंत लखेराशी झाला.
- लग्नाच्या नंतर लगेचच पती हेमंत, सासरा शिव कुमार आणि जाऊ नीरू यांनी हुंड्यासाठी तिचा छळ सुरू केला होता.
- पति हेमंतने बुटिकमध्ये मित्र अरूणला पार्टनर बनवले होते. यासाठी तिच्या नवऱ्याने आरूणकडून पाच लाख रूपये देखील घेतले होते.
- मित्राला ब्लॅकमेल करण्यासाठी पति हेमंतने महिलेला अरूणसोबत शारीरिक संबंध बनवण्यासाठी त्याच्याशी व्हाट्सअॅपवर बोलण्यासाठी मजबूर केले आणि हे मेसेज आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह केले. 
- 4 मार्चला अरूणने महिलेसोबत दुष्कर्म केले आणि त्याचा व्हिडिओ देखील बनवला.
- पोलिसांनी सांगितले की, पति हेमंत, सासरा शिव कुमार, जाऊ, नीरू, आरोपी मित्र अरूण आणि त्याचा भाऊ तरूणवर मारहाण, आत्याचार तसेच जिवे मारण्याची धमकी देण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...