आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेजाऱ्याला बोलवून भेटत होती बायको, नवऱ्याला नाही झाले सहन, केले असे काम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धमतरी- पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एका शेतकऱ्याने आपल्या शेजाऱ्याची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. आपल्या बायकोचे शेजारच्या व्यक्तीशी अनैतिक संबंध असल्याचा त्याला संशय होता. आरोपीने हत्या केल्यानंतर पोलिस ठाण्यात जाऊन, स्वत:ला पोलिसांच्या हवाली केले. आरोपी पतीने सांगितले की, गेल्या तीन वर्षापासून त्याला समज देत होतो, पण त्याने ऐकलेच नाही. 


जाणून घ्या संपूर्ण घटना...
- सदर घटना शुक्रवारी सकाळी साडे 10 वाजताची आहे. सोनपैरी येथील रहिवाशी महेश साहू (50)ला त्याच्या बायकोचे गावातील हेमदास मनिकपूरी (50)सोबत अनेतिक संबंध असल्याचा संशय होता.
- यावरून दोघांमध्ये गेल्या तीन वर्षांपासून वाद सूरू होता. दोघांचे ही घर समोरा-समोरच आहे. संशयाच्या कारणामुळे गावात महेश साहूकडून अर्थदंडही घेण्यात आला होता.
- चौकशी अधिकारी होरीलाला साहू यांनी सांगितले की, हेमदासला मारण्यासाठी शुक्रवारी सकाळी महेश दीड तास शोधत होता.
- तो गावातील एका पानटपरीवर पेपर वाचताना दिसला, तेव्हा महेशने त्याचा मागून येऊन धारदार शस्त्राने त्याच्यावर वार केले.
- हेमदास यातून सावरेल त्याआधीच त्याने पुन्हा डोक्यावर दुसरा वार केला. यामुळे घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला.
- हत्येनंतर आरोपी महेश स्वत: पोलिस ठाण्यात पोहोचला आणि आपण हत्या केल्याची माहिती पोलिसांना दिली.
- पोलिसांनी त्याला अटक करून घटनास्थळी पोहोचून मृतदेहाचा पंचनामा केला आणि पोस्टमार्टम करून नातेवाईकांच्या हवाली केला.


वादानंतर माहेरी निघून गेली सुन
- 7 डिसेंबरला आरोपी महेशची पत्नी आणि त्याची सून यांच्यात एका कारणावरून वाद झाला आणि सुन घर सोडून माहेरी निघून गेली.
- वाद सुरू होता तेव्हा महेश आपल्या मुलासोबत शेतात निघून गेला होता. परतला, तेव्हा सुन घर सोडून माहेरी निघून गेल्याची माहिती त्याला मिळाली.
- यानंतर त्याचा पत्नीसोबत वाद सुरू झाला आणि ती माहेरी निघून गेली.
- महेशने घरी झालेल्या वादाचे कारण हेमदास असल्याचे सांगितले, त्यामुळे महेशचा पत्नीसोबत वाद झाला आणि महेशने हेमदासला पाहून घेईल अशी धमकी दिली.
- महेशने सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून भांडस सुरू असून देखील मृतक आरोपीच्या घारातून बाहेर निघताना दिसला होता. तेव्हापासून घरात वाद सुरू झाला होता.


फोटो : अजय देवांगन


पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा बातमीशी संबंधीत फोटोज्..

बातम्या आणखी आहेत...