आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नी शारीरिक संबंध बनवण्यासाठी करत होती जबरदस्ती, नवऱ्याने केले असे काम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिलासपूर- येथे एका पतीने रागाच्या भरात आपल्या पत्नीची हत्या केल्याची घटना घडली आहे. पत्नी शारीरिक संबंध बनवण्यासाठी जबरदस्ती करत होती, तसेच, ती बाहेरील तरूणांना घरी घेऊन येत होती असा आरोप पतीने केली आहे. काल रात्री पतीने पत्नीचे हातपाय आणि तोंड बांधून मारहाण केली. नंतर लोखंडी डंबल महिलेच्या डोक्यावर मारून तिची हत्या केली. त्यानंतर स्वयंपाक घरात आडीच फूट खड्डा खोदून महिलेचा मृतदेह गढून टाकाला. त्यानंतर सकाळी पत्नी स्वत: पोलिसांसमोर अत्मसर्पन केले.


असे आहे प्रकरण....
- तोरवा परिसरातील गाव महमंद येथीर रहिवाशी आरोपी संयज (30)चे लग्न 2011 मध्ये निर्मला (26) शी झाले होते. आरोपीचा एक मुलगा समीर चार वर्षाचा आहे.
- संजय रोजंदारी करून कुटुंब चालवत होता. महिला एका खाजगी शाळेत साफसफाईचे काम करत होती.
- पतिने सांगितले की, कामासाठी बाहेर गेल्यानंतर ती इतर लोकांना घरात लोपत होती. अनेक वेळा मी तिला रंगेबहत पकडले होते.
- शनिवारी रात्री 9 वाजाता जेवणानंतर झोपण्याची तयारी करत होतो. मुलगा समीर आधीच झोपी गेला होता.
- या दरम्यान दोघांमध्ये तासभर वाद झाला. संतापाच्या भरात आरोपी संजयने पत्नीच्या डोक्यात डंबल मारले, त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.
- आरोपीने मृतदेह स्वयंपाक घरात आडच फूट गड्डा खोदून गाडून टाकला.
- नंतर ईट आणि लाकडांनी तो झाकून टाकला आणि सकाळी आरोपीने स्वत: पोलिस ठाण्यात पोहोचून पोलिसांपूढे सरेंडर केले.


चार दिवसांपूर्वी देखील झाली होती मारहण...
- गेल्या गुरुवारी रात्री आरोपी संजयने पत्नीला दुसऱ्या तरूणासोबत बोलाताना आणि फिरताना पाहिले होते.
- रात्री जेवण झाल्यानंतर यावरून दोघांमध्ये चांगलाच वाद झाला. या दरम्यान आरोपीने पत्नीला मारहाण केली होती.


पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्..

बातम्या आणखी आहेत...