आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घटस्फोटानंतर केले पहिल्या पत्नीचे कन्यादान, एखाद्या सिनेमाप्रमाणे आहे या लग्नाची गोष्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्वाल्हेर- एका पतीने आपल्या घटस्फोटीत पत्नीसाठी केवळ वर शोधण्यास मदत नाही केली, तर स्वत तिचे लग्न देखील लावून दिले. आपल्या दुसऱ्या पत्नीसोबत मंडपात बसून पहिल्या पत्नीचे कन्यादाना देखील केले. कन्यादानावेळी दोघांचे डोळे भरून आले होते.


पहिल्या पत्नीला सल्ला दिल्यानंतर केली दुसरे लग्न करण्यास मदत...
- येथील व्यावसायीकाने आपल्या पहिल्या पत्नीला दुसरे लग्न करण्याचा केवळ सल्ला नाही दिला, तर तिला या कामासाठी मदत देखील केली.
- दरम्यान तिची ओळख मुंबई येथे राहणारा कोलकाता येथील रहिवाशी युवकासोबत झाली. हा युवक एका मीडियात काम करतो. त्याने लग्नाचा प्रस्थाव स्विकार केला आणि सामाजिक प्रथांना मागे सोडणारा एक अनेखा विवाह सोहळा वसंत पंचमीच्या मुहूर्तावर पार पडला.


पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा का लावले पहिल्या पत्नीचे लग्न...

बातम्या आणखी आहेत...