आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लव मॅरेजच्या 7 वर्षात 5 वेळा केले अबॉर्शन, आता समोर आले पतिचे धक्कादायक सत्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आगरा- येथे एका पतिने 7 वर्षात लव-मॅरेजमध्ये पत्नीचे 5 वेळा अबॉर्शन केले. पत्नीला एक दिवस पतीवर संशय आला आणि ती त्याच्या स्पा सेंटरवर पोहोचली. तेथे नवऱ्याला दुसऱ्या तरूणींसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहून तीला धक्काच बसला. पत्नीने त्याला विरोध केला, तेव्हा पतीने ब्लेडने तिच्या गळ्यावर वार केला आणि तेथून फारार झाला. पीडितेने आरोप केले आहेत की, दोन महिन्यांपासून पोलिस ठाण्यात चकरा मारत आहे, परंतु, अद्याप पती फरार आहे. त्याने आपल्या जाळ्यात आणखी 15 पेक्षा अधिक तरूणींना ओढलेले असून त्यांना तो देहव्यापार करण्यास मजबूर करत आहे. माझ्यावरही तो मित्रांसोबत शारीरिक संबंध बनवण्यासाठी जबरदस्ती करत होता. 

 

मित्राने करून दिली होती ओळख, 2010मध्ये झाले लग्न...
- ताजगंज येथे राहणारी मोनाची ओळख 2010 मध्ये मित्रांच्या माध्यामातून राकेश सिकरवार याच्याशी झाली. तो गाइडचे काम करत होता.
- पीडितेने सांगितले की, त्याची मैत्रीचे रूपातर काही दिवसांत प्रेमात झाले. 23 मार्च 2010 ला तो कला देवीचे दर्शन करण्यासाठी घेऊन गेला. तेथे त्याने हॉटेलमध्ये शारीरिक संबंध बनवण्याचा प्रयत्न केला. विरोध केलानंतर त्याने मंदिरात नेऊन माझ्याशी लग्न केले.
- काही दिवासांनंतर गाइडचे काम सोडून स्पा सेंटर सुरू केले. तेव्हापासून त्याचे रोज घरी उशीरा येणे सुरू झाले. संशय आल्यानंतर त्याचा फोन चेक केला. तेव्हा कळाले की, त्याचे आधीच लग्न झाले आहे आणि त्याला दोन मुलं देखील आहे.


अजून तुझे वय तरी काय आहे, असे म्हणून 5 वेळा केले अबॉर्शन...
- पीडितने सांगितले की, लग्नानंतर सात वर्षात पाच वेळा प्रेग्नंट होते. पतिने प्रत्येकवेळी तुझे वय तरी काय आहे, काही वर्षांनंतर मुलं काही वर्षांनंतर होऊ देऊ असे म्हणत त्याने 5 वेळा अबॉर्शन करायला लावले.
- एकादा पतीने दुसऱ्यासोबत सेक्स करण्याचा विषय काढला होता. 27 ऑक्टोबर 2017 ला मी पतीला न सागंता त्याच्या आयुर्वेदीक स्पा सेंटरमध्ये पोहोचले, तेव्हा तो दुसऱ्या तरूणीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत दिसला होता.
- मी त्याला विरोध केला तेव्हा त्याने मला मारहाण केली. नंतर ब्लेडने माझ्यावर हल्ला केला. यामुळे माझ्या हाता-पायावर आणि गळ्यावर जखमा झाल्या.
- स्पामधील सीसीटीव्हीमध्ये संपूर्ण घटना कैद झाली, परंतु, तो डीव्हीआर घेऊन फरार झाला. नंतर ती स्थानिक लोकांच्या मदतीने हॉस्पीटलमध्ये पोहोचली.


पुढील स्लाइडवर पाहा फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...