आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सैन्य भर्तीची तयारी करताय? या 7 Steps ने तुम्ही होऊ शकता सलेक्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाराणसी येथे कँटोनमेंटमध्ये नऊ दिवसीय सैन्य भर्ती चालू आहे. गेल्या सोमवारी बालिया जिल्ह्यातील 5216 तरूणांनी यात भाग घेतला. या निमित्ताने divyamarathi.com सांगत आहे अशा सात स्टेप्स ज्यामुळे तुम्ही सैन्यात जवान होऊ शकता.

 

फिजिकलनंतर होते लेखी टेस्ट...
- सात स्टेप्सच्या फिजिकल टेस्टमध्ये पास झाल्यानंतर आधार लिंक करावे लागते.
- यानंतर पेपर्स चेक होतात आणि नंतर मेडिकल टेस्ट. यात पास होण्यासाठी कॅडिडेट्सना लेखी टेस्टमधून जावे लागते. 
यानंतर दोन वर्षाची कडक ट्रेनिंग होते, तेव्हा तो जवान देशाच्या सेवेत आपले योगदान देण्यासाठी सज्ज होत असतो.


पुढील स्लाइडवर ग्राफिक्सच्या माध्यामातून वाचा सैन्य भर्तीच्या सात स्टेप्स...

बातम्या आणखी आहेत...