आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाेटीने जगभ्रमंती करून गाेव्यात परतल्या नाैदलाच्या रणरागिणी, संरक्षणमंत्री सीतारमण यांची सलामी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पणजी - अाठ महिन्यांत आयएनएसव्ही तारिणी या बोटीने जगाची भ्रमंती करून नौदलाच्या सहा महिला अधिकारी सोमवारी गोव्यातील पणजी किनाऱ्यावर परतल्या. या वेळी संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनी या जांबाज अधिकाऱ्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान करत त्यांना सलामीही दिली.

 

स्वागतासाठी नौदलप्रमुख सुनील लांबाही उपस्थित होते. आपल्या नाविका सागर परिक्रमेत त्यांनी २१,६०० सागरी मैल अंतर कापत दोन वेळा भूमध्य रेखा आणि चार उपखंड व तीन महासागरांतून प्रवास केला.

 

बातम्या आणखी आहेत...